दुर्गायन

हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत . अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत . तोफांचा मारा यांनी सहन केला आहे . अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ, आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू. जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील, आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेल तर घरातील सोफ्यावारून उठा आणि डोळे उघडून कान टवकारून ऐका तो इतिहास...तुम्हास बोलावतो आहें कारण जो इतिहास विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही

Pages

  • मुख पृष्ठ
  • गड
  • किल्ल्ये
  • शहर
  • तीर्थ क्षेत्र

तीर्थ क्षेत्र

दुर्गायन: वारी विश्वासाची ,,,,,३
दुर्गायन: दिंडी वीणा जीवन,,,,,,२
दुर्गायन: "माऊली" एक तरी वारी अनुभवावी ,,,१
दुर्गायन: पानिपत,,? नव्हे हा आहे विश्वास पथ
दुर्गायन: नर्मदेsssssss हर
दुर्गायन: अम्बरनाथ शिव मंदिर
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Home
Subscribe to: Posts (Atom)

"असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..."

"असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..."
महाराजांसाठी जीवाची लावणारे असे बाजीप्रभू पालखीचे भोई होते म्हणूनच आपण आज मजेत आहोत त्यांना स्वार्थ माहित नव्हता, त्यांच्या साठी एकच लक्ष्य होते हिंदुस्थांवरील यवनांचे मुस्लिमांचे राज्य हटवणे त्यांना नेस्तनाबूत करणे. कधीकाळी कुठला मुसलमान सरदार त्यांच्या पदरी होता, त्यांचा सेनापती होता , म्हणून महाराजांना धर्मनिरपेक्ष ठरवू नका . हि पाचार आहे गांधी बाबाने मारलेली.आयुष्यभर महाराज यवनांशी लढले केवळ ते मुसलमान अत्याचारी होते म्हणून, त्यांना ओळखणारा या भूतलावर एकच नरपती, गजपती ,गडपती होता ते म्हणजे ते स्वतः छत्रपती शिवराय त्यांनी कधी हि खोटी सर्व धर्म समभावाची जपमाळ ओढली नाही . ज्या ज्या देवळांच्या मशिदी मुसलमानांनी केल्या तेथे परत महाजांनी देवळ बांधली आणि ती बांधण्यासाठी कुणाची परवानगी नाही मागितली . अगर कुठल्या कोर्टात दावाही दाखल नाही केला. आपण काय करतोय,,,,?

माझ्या विषयी

www.sumbran.blogspot.com
View my complete profile

आवर्जून वाचावे असे काही

  • दुर्गराज रायगड
    श्री शिव रायाय नमः दुर्गराज रायगड यावेळी ६ जून ला सरकारने बंदी घातली होती छत्रपतींच्या राजाभिशेकावर ,,,, आणि ठरवलं जायचं आणि गेलो हि या ...
  • "माऊली" एक तरी वारी अनुभवावी ,,,१
    ||जय जय राम कृष्ण हरी || महाराष्ट्राला दैवतांची संतांची निष्ठेची चमत्काराची परंपरा आहे ,,, आणि या चमत्कारच अनुभव घेण्यासाठी निदान एकदा तर...
  • गड आला पण सिंह गेला......४ फेब्रुवारी १६७०
     ।।श्री शिवरायाय नमः ।। ४ फेब्रुवारी आजच्याच दिवशी १६७० साली नरवीर "तान्हाजी मालुसरे" लढता लढता धारातीर्थी पडले पण सिंहगडावर भगवा ...
  • पानिपत,,? नव्हे हा आहे विश्वास पथ
    आल्याम्तीर कोल्याम्तीर फुं ssss राज राजेश्वरा,,,,,दूरदेशीच्या पाखरा परमेश्वरा सांग ssss ,,,,,, देवा धर्माचे ,जपातापाचे ,               ...
  • गड किल्यांवर का जावे?
    ||श्री शिवरायाय नमः || छत्रपती शिवाजी महाराज कि... असे म्हटले कि तमाम मराठी जनांच्या तोंडून 'जय' असे जयघोष बाहेर पडतात. परंतु खरं...
  • पापी औरंग्याने गुढीपाडवाच का निवडला,,?
    ||श्री शिवरायाय नमः|| पापी औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यासाठी गुढीपाडवा निवडला कारण,,हिंदू समजतात गुढी पाडवा म्हणजे आसुरी शक्...
  • मलंग गड,,
     ||श्री शिवरायाय नमः|| मलंग गड,,  बाबा आपण पाकिस्तानात तर नाही ना आलो ?   मलंग गडाच्या पायथ्याशी आलो आणि ह्या चिमुरड्याने आपल्या वडीलां...
  • पन्हाळा - विशाळगड एक ईतिहास जिवंत करणारी पालखी,,,
    शिव शौर्याची परंपरा संस्कृती जतन करणारी पालखी,,, पालखी,,, शिव तेजाची,,, पालखी,,,बाजींच्या शौर्याला वंदन करणारी,,, पालखी,,स्वमिनिष्टांची,...
  • शिवशौर्य सोबत पन्हाळा विशालगड मोहीम 2012
    "पन्हाळगड़ ते पावनखिंड-विशाळगड़  ऐतिहासिक पदभ्रमण मोहिम २०१२" रविवार दिनांक १ जुलै ते बुधवार दिनांक ४ जुलै २०१२  शिवशौर्य सोबत ...
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव संबंध
    दादोजी कोंडदेव ह्यांचे मुळचे नाव दादोजी कोंडदेव गोचीवडे कुलकर्णी मलठणकर होत. ह्यांना मलठणचे परंपरागत कुलकर्ण. ह्यांचा इतिहासात उल्लेख दाद...

वाचक संख्या

वाचक मित्र

ब्लोग्स ची यादी

  • राम प्रहार

दहशतवाद हा असाच संपवायचा असतो

Sunil Bhumkar

Create Your Badge
Travel theme. Powered by Blogger.