||जय जय राम कृष्ण हरी ||
महाराष्ट्राला दैवतांची संतांची निष्ठेची चमत्काराची परंपरा आहे ,,,
आणि या चमत्कारच अनुभव घेण्यासाठी निदान एकदा तरी वारीला गेल पाहिजे .
काय नाही या वारीत ,,,,,
या महाराष्ट्राला पुन्हा जर छत्रपतींचा महाराष्ट्र बनवायचा असेल आणि
गांधींच्या महाराष्ट्राला जर खरी अहिंसा पहायची असेल तर त्याने
वारीत नक्कीच याव ,,,,,,
माऊली माऊली माऊली असा जयघोष करत हि दिंडी रोज मैलोनमैल चालत असते .
मुखात हरीनाम आणि माऊलीचा घोष अगदी लहान मुलाला देखील वारकरी
आदराने या माऊली बसा माऊली जेवा माऊली झोप माऊली आणखी काही पाहिजे का माऊली ?
अस सतत माऊलीचा घोष चालू असतो
अगदी राग जरी आला तरी कुणीही कुणलाही अपशब्द वापरत नाही
फक्त काय राव माऊली जरा बाजूला व्हाकी
जरा पुढ जावू द्या माऊली रस्ता द्या माऊली,
येणारा जाणारा कुणी का असेना तो माऊली असतो
बाप मुलाला देखील मावूलीच हक मारतो आणि मुलगा देखील बापाला मावूलीच,,,,,,
सासू सुनेत माऊलीला पाहते आणि सून हि ससुत माऊलीच पाहते
माऊली,,,,,प्रत्यक्ष भगवंताचा रूप,,,,,
येथे कुणीही मराठा नसतो ,ब्राम्हण नसतो ,साळी, माळी, तेली, तांबोळी
नसतो असतो तो फक्त माऊली रुपी वारकरी ,,,,,,
असतो फक्त आपला माणूस
ह्या आपल्या माणसाची गोष्ट रामायणात सांगितली आहे ,,,,
सीतेला पळवून नेल्या नंतर श्री राम शोध घेत असता श्री हनुमंता मार्फत
तो सुग्रीवाला भेटतात आणि सुग्रीवहि मग सीतेला शोधून आणायचं वचन देतो
परंतु आधी त्यासाठी वालिशी लढून त्याला त्याच राज्य मिळवायचं असत
परंतु ते रामाच्या मदती नुसार शक्य नसत मग श्री राम हि त्याला मदतीच वचन देतात .
झाल सुग्रीव वालीला आव्हान देतो युध्द सुरु होतो
दोघही पट्टीचे तरबेज परंतु दोघ हि दिसायला सारखेच आता
श्री रामांची पंचाईत होते कि नक्की बाण मारायचा तर कुणाला ?
यावर श्री राम शक्कल लढवतात ते सुग्रीवाला
तुळशीची माळ घालयला देतात आणि मग श्री रामांना कळत
ज्याने माळ घातलीय तो आपला माणूस ,,,,,,,
आयुष्यात लक्षात आलेलं हे तुम्ही लक्षात घ्या बघा
आपल्या घरात आपण सार्वजन एकमेला माऊली म्हणून हाक मारत आहोत
हेवेदावे राहतील आपल्यात?
रुसवेफुगवे राहतील आपल्यात ?
अपशब्द बोलू एकमेकाला?
शिव्या शाप देवू एकमेकाला?
वाईट चिंतू एकमेकांच?
बघा विचार करा माऊली म्हणजे प्रत्यक्ष विठोबा माऊली
त्याला आपण शिवीगाळ करू त्याच वाईट चिंतू ?
त्याच्याशी उभा दावा मांडू?
नाही ना?,,,,,,
होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी |
काय करावी साधने फळ अवघेची तेणे ||
अभिमान तुटे कोड अवघेची पुरे |
तुका म्हणे विठो बैसला सावळा||
आज गेली १५ वर्षे झाली मी वारीला जातोय आणि
धर्मशास्त्रात सांगितलय तीन गोष्टी नित्य नूतन ,,,,,,,
सूर्योदय सूर्यास्त
रामायण महाभारताची कथा
आणि स्वपत्नी
परंतु मला यात आणखी पंढरीची वारी हि नित्य नूतन असते हे
आवर्जून सांगावस वाटतंय ,,,,,
बघा येकदा तरी वारी अनुभवा.Message from sunil bhumkar: These pictures were sent with Picasa, from Google.Try it out here: http://picasa.google.com/
https://picasaweb.google.com/ lh/sredir?uname=suprabhu12& target=ALBUM&id= 5624057176790734017&authkey= Gv1sRgCPKznpnx14iIJQ&feat= email

If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
https://picasaweb.google.com/ lh/sredir?uname=suprabhu12& target=ALBUM&id= 5623705184174294353&authkey= Gv1sRgCMCSyJja9-GpYg&feat= email
https://picasaweb.google.com/
and,,,,,,,,,,
https://picasaweb.google.com/
Hi Sunil,
ReplyDeleteAmit Khot commented on your note ""माऊली" एक तरी वारी अनुभवावी ,,,१".
Amit wrote: "चंद्रभागेला पूर आला, पाणी लागलं वडाला। विठ्ठल बोले रखुमाईला, पुंडलिक माझा बुडाला॥ॐ॥ "
Hi Sunil,
ReplyDeleteHarsha Parchure commented on your note ""माऊली" एक तरी वारी अनुभवावी ,,,१".
Harsha wrote: "apratim !"
Hi Sunil,
ReplyDeleteAmit Khot commented on your note ""माऊली" एक तरी वारी अनुभवावी ,,,१".
Amit wrote: "पंढरीच्या लोकां नाही अभिमान। पाया पडती जन एकमेकां॥ॐ॥"
Hi Sunil,
ReplyDeleteAmit Khot commented on your note ""माऊली" एक तरी वारी अनुभवावी ,,,१".
Amit wrote: "पाट पाणियाचा वाहे। तीच का भिवरा॥ तुझी शेतवाडी विठूचा देव्हारा॥ॐ॥ "
Sagar Bhunje KHARA AHE MAULI
ReplyDelete#
ReplyDeleteLoading...
#
Shivam Ugale padharinath maharaj ki jai...........
13 hours ago · LikeUnlike · 1 person
Sunil Bhumkar जाता पंढरीसी सुख वाटे जीव
ReplyDelete22 hours ago · LikeUnlike · 2 people
Amit Khot पाट पाणियाचा वाहे। तीच का भिवरा॥ तुझी शेतवाडी विठूचा देव्हारा॥ॐ॥
ReplyDelete22 hours ago · LikeUnlike · 1 person
#
ReplyDeleteYogesh Deshpande likes this.
#
Sunil Bhumkar कांदा मुळा भाजी अवघी विठाई mazi
22 hours ago · LikeUnlike · 2 people
Hi Sunil,
ReplyDeletePrashant Gadge commented on your note ""माऊली" एक तरी वारी अनुभवावी ,,,१".
Prashant wrote: "उंबरठ्यासी शिवु आम्ही जाती हीन ।।रुप तुझे कैसे पाहु त्यात अम्ही दिन ।। पायरी सी होवु दंग गावुनी अभंग ।। अबीर गुलाल उधळीत रंग ।। नाथा घरी नाचे माझा सखा पाडुरंग ।।"
Hi Sunil,
ReplyDeleteSusheel Patki commented on your link.
Susheel wrote: "आवो सायेब, माला पन विठ्ठलाच्या वारी ला जायाचे हाय नव्हं.. पन काय करनार, थो पंढरपूरचा मालक बलावीत न्हाय वो ?? जीव कसा कासाविस कासाविस व्हतोय पन त्या इट्टल ला दया न्हायी येत पघा. थो अमुचा कूळदेव, अमुचा मूळपुरुष असूनशान त्येस्नीच दया येईना काय करावे बाबा माजे डोस्के कायी चालत न्हायी .. आता तुमीच सांगा बरं ..आता तुमीच आमचा जोहार त्या इट्टल ला पोहोचवा.. सांगा त्येन्ला की तुमचे तान्हुले लेकरू जाले तुमचेवीण, काय बाय दया करा न्हवं, तुमचेच लेकरू हाय बाबा ..."
Hi Sunil,
ReplyDeleteAditya Borde commented on your note ""माऊली" एक तरी वारी अनुभवावी ,,,१".
Aditya wrote: "agadi khara aahe sunil rao..... wari hi karavich"
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
Hi Sunil,
ReplyDeleteAmit Khot commented on your note ""माऊली" एक तरी वारी अनुभवावी ,,,१".
Amit wrote: "तुकोबाची कांता। सांगे लोकांपाशी॥ जातो पंढरीशी। स्वामी माझा॥ॐ॥"
See the comment thread
Reply to this email to comment on this note.
Thanks,
The Facebook Team
Hi Sunil,
ReplyDeleteAmit Khot commented on your link.
Amit wrote: "निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई। एकनाथ नामदेव तुकाराम॥ॐ॥"
ho pudhcya veli aapan javu nakki
ReplyDelete||जय जय राम कृष्ण हरी ||
ReplyDeleteपंढरीची वारी हि नित्य नूतन असते हे
ReplyDeleteआवर्जून सांगावस वाटतंय ,,,,,
बघा येकदा तरी वारी अनुभवा.