Sunday, March 18, 2012

पापी औरंग्याने गुढीपाडवाच का निवडला,,?

||श्री शिवरायाय नमः||
पापी औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यासाठी
गुढीपाडवा निवडला कारण,,हिंदू समजतात गुढी पाडवा म्हणजे आसुरी शक्तीवर दैवी शक्तीचा विजय ,

गुढी उभारणे म्हणजे आपली सुप्त शक्ती जागवणे ,
गुढी उभारन्यामागे अनेक अर्थ दडलेले आहेत,
आनंद व्यक्त करणे ,,प्रसिध्द पावणे,,
किर्तीवंत होणे,,नावलौकिक मिळवणे,,कब्जा करणे,,
सत्ता प्रस्थापित करणे,,हक्क सांगणे,,आपल्या नावाची द्वाही फिरवणे,,,
म्हणजेच आपल्या नावाची गुढी रोवणे उभारणे,,,,,,
आणि पापी औरंग्याला नेमक हेच करायचं होत
त्याला सांगायचं होत मराठ्यांनो छत्रपतींना त्यांच्या पराक्रमाला
विसरलात त्याचा हा परिणाम आहे,,,,
कि आज त्यांच्या भूमीत मी आज त्यांच्या मुलाला
हलाल करणार आहे,,
कान,नाक,डोळे,हात ,पाय,जीभ एकेक अवयव सोलवटून काढणार आहे.
त्याला महाराष्ट्राला सांगायचं होत,
"अरे तुमचा शिवाजी मला न संपवता गेला पण मी त्या तुमच्या
शिवाजीचा खानदान तुमच्या डोळ्या समक्ष संपवणार आहे
ज्या पुण्याची जमीन सोन्याच्या नांगराने नागारली होती
पुन्हा एकदा त्याच पुण्याच्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवणार आहे.
संभाजीला असे मारणार आहे कि यावःचान्द्रो दिवकारो तुम्ही मला विसरणार नाही,
तुमच हिंदवी स्वराज्याच स्वप्न धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही ."
आणि त्याने ते करून दाखवलं,,
हे त्याच्या साठी पवित्र कार्य होत ईस्लामच कार्य होत,
हा त्याचा हिंदू विरुध्द पुकारलेला जिहाद होता ,
मराठी साम्राज्याचा संपूर्ण नाश आणि काफिर संभाजीला ठार मारणे
हे एकमेव कर्तव्य होते त्याचे
आणि म्हणूनच जो पर्यंत
मराठ्यांच्या मनात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जागृत होते
तो पर्यंत या महाराष्ट्राची संपूर्ण देशावर सत्ता होती.
जेव्हा जेव्हा मराठे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना विसरले
तेव्हा तेव्हा त्याचं अधःपतन झाल,,
तेव्हा लक्षात घ्या हि विजयाची गुढी उभारायची असेल तर पुन्हा तुमच्या
रक्तामासात शिवाजी संभाजी मिळवावा लागेल,,
लक्षात घ्या आपण हिंदू परधर्माचे आणि पर्धार्मियांचे वैरी नाही ,
पण केवळ हिंदू आहोत म्हणून कोणी आम्हाला ,
आमच्या देवस्थानांना आमच्या धर्मग्रंथांना शत्रू भावाने पाहत असेल,
आम्हीही त्याची गय करणार नाही.औरंगजेब मेला त्याची कबर ईथेच खोदली .
पण जात्यंध औरंगजेबी वृत्ती मेली नाही,
आणि तशीच आपण सर्वधर्म समभावाच्या नावावर पोसणार असू तर ,,
महाशक्ती होण्याची गोडगोड स्वप्न पाहायची सोडून द्या .
स्वत्व आणि सत्व शून्य हिंदूंनो विचार करा आणि मगच गुढीपाडवा साजरा करा,,
हर हर महादेव!हर हर महादेव!!हर हर माहेव!!!
हिंदू म्हणुनी जगण्या तव वृत्ती देई |
सिंहासम जगण्य तव तेज देई||
शिवपुत्र !द्याल उरीचे जरी धैर्य मम |
मारुनी म्लेंच्छ अवघे रणी रक्षू धर्म ||



2 comments:

  1. हर हर महादेव!हर हर महादेव!!हर हर माहेव!!!
    हिंदू म्हणुनी जगण्या तव वृत्ती देई |
    सिंहासम जगण्य तव तेज देई||
    शिवपुत्र !द्याल उरीचे जरी धैर्य मम |
    मारुनी म्लेंच्छ अवघे रणी रक्षू धर्म ||

    ReplyDelete
  2. In new window
    Print all
    Expand all
    दुर्गायन: पापी औरंग्याने गुढीपाडवाच का निवडला,,?


    X



    Inbox
    X

    [Available] sunil bhumkar
    plz chek the link below तेव्हा लक्षात घ्या हि विजयाची गुढी उभारायची असेल तर प...

    9:48 PM (9 hours ago)
    Reply
    More
    [Offline] Ganesh Date to me

    show details 5:56 PM (0 minutes ago)

    श्री सुनील,

    तुझा लेख फार चान आहे. श्री शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज नुसते समजून उपयोगाचे नाही , ते उमगले पाहिजीत , त्याची जास्त आवशकता आहे.कारण कृती ही समजून होत नाही तर उमजणे आवश्यक आहे ना ? येथे तर फक्त शिव प्रेमाचा भूल भुलय्या आहे.समुद्रात स्मारक उभारण्याचा गोष्टी होत आहेत .गोष्ट वाईट नाही पण ताची चाड नाही.

    गणेश दाते
    - Show quoted text -
    Reply

    Forward

    Invite Ganesh Date to chat

    Your message has been sent.
    Reply
    More
    [Available] sunil bhumkar to Ganesh

    show details 6:49 PM (0 minutes ago)

    dhnyvad ganesh mi udya chalalo aahe vadhu tulapurla ha sampurn mahina mi sambhaji balidan mas palato kahi hi god khat nahi aani ekch vel jevato
    - Show quoted text -
    Reply

    Forward

    [Offline] ganesh is not available to chat

    Warning!36 deleted messages in this conversation. View messages or delete forever.

    ReplyDelete