||श्री शिवरयाय नमः||
बाबासाहेबांचा जन्म २९ जुलै १९२२ चा ................
थोर इतिहासकार आणि एका महान तपस्वी
त्यांचे पूर्ण नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे..........
मित्रांनो ,
आज एक " पण " करा ............
बिग्रेडीन्च्या शोधास तोडीस तोड आणि वरचढ असा शोध लावा .............
मग त्यासाठी कसलाही विचार करू नका ................
शिवरायांचे हिंदवी साम्राज्य स्थापन करायचे असेल तर "गांधी " नीती वापरू नका ................
फारच रटाळ आणि मुळू मुळू आहे तो गांधी वाद .........
तो वापरला म्हणून १९४७ उगवले नाहीतर टिळकांच्या नीतीने १९२२ ला पण मिळाले असते स्वातंत्र्य ..........
न जाणो बाबासाहेबांच्या ( पुरंदरे) जन्मदिवशीही मिळाले असते
त्यासाठी टिळक, आगरकर, सावरकर , नेताजी बोस यांच्या विचारांचे पालन करा ............

No comments:
Post a Comment