Tuesday, March 20, 2012

गुढी शंभू महादेवाच्या मस्तकाची ,,,

।।श्री  शिवरायाय नमः ।।
उद्या गुढी पाडवा,,,,,
हिन्दू नववर्ष दिन ,,,,याच दिवशी हिन्दू घरोघरी गुढ्या उभारतात
तोरण लावतात, पताके, झेंडे नाचवतात.
हेच ध्यानात घेवुन क्रूर कर्म्या औरंग्याने आजचा दिवस निवडला होता ..
आज संध्याकाळी त्या काफर संभाजिचा खातमा करून हिन्दुना प्राणाहुन प्रिय राजाची त्याच्या मस्तकाची गुढी भाल्यावर टोचून नाचवुन दाखवू अस ठरवून,,,,
संभाजी महाराजांची धिंड काढली गेली 

एका बोडक्या घाणेरडया उंटावर
संभाजी महाराज व कवी कलश याना उलटे बसवले होते
साखळ दंड़ाने बांधलेले ,दोघांच्या ही अंगावर विदुषका सारखे कपडे चढवले होते .
गळ्यातील शिवरायानी घातलेली कवडयाची माळ काढून
गुरानाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी  बांधलेली होती ,
दोघांच्या ही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगाराला बंधाव्यात अशा कुराण मधे सांगितलेल्या आदेशा नुसार ,
ईरानी लाकड़ी टोप्या बसवल्या होत्या ,
त्याच प्रमाने "तख्ते कुलाह " म्हणजेच लाकड़ी फळ्या असलेला खोडा मानेवर ठेवून दोन्ही हात बांधले होते .
त्या खोड्याला घूंगरे बांधली होती, आणि त्यावर छोटी छोटी निशाण चितारली होती.
अशी ती विदुषकी धिंड  मोंगली फौजां मधून काढली होती .
त्यावेळी त्या मोंगलां मध्ये  त्यांच्या पवित्र ईद सारखे उत्साहाचे  वातावरण होते .दुर्तफा उभे असलेले सैनिक महाराजांवर आणि कवी कलशांवर,दगड भिरकावत होते. भाल्याने टोचत होते , नगारे वाजवत होते,कर्ने थरारत होते, ईमामांचे झेंडे फड़कत होते,
रायगड चा राजा, महाराजांचा जीजाऊंचा शंभू बाळ...
आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.
लगोलग औरंग्याने आपला मुक्काम ,तुळापूर येथे हलवला.
या तुळापूरच्या संगमावर त्याला राजास हलाल करावयाचे होते.
आणि महाराजांची तेजस्वी नेत्र कमले काढण्यासाठी
हषम सरसावले ,,
रांजनातुंन रवि फिरवावी तसे , तशा त्या तप्त सळ्या महाराजांच्या
डोळ्यातून फिरवल्या गेल्या ,,
चर्र चर्र करीत चेहर्या वरील कातडी जाळली गेली,
सारी छावनी थरारली पण ,,,,?
महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेर ही उमटली नाही.
यामुले औरंगजेबचा परा वाढला त्याने कवी कलशांचे ही डोळे
काढले गेले ,
बलिष्ठ शरीरयष्ठिचा एक पठाण कवी कलशांच्या छाताडावर बसला ,
आणि दुसर्याने त्यांचे पाय उसाचे कांड पीळगटावे तसे
पीळले , दोघानी मिळून मग कविराजंची मुंडी धरली ,
त्यांच्या जबड्यात हात घातला, कविराजंचे मुख रक्ताने भरून गेले होते ,त्या पठणाने त्यांची जीभ हाताने खसकन खेचून काढली ,,
दुसर्याने ती वितभर बाहेर आलेली जीभ कापून काढली.
कवी राजांच्या तोंडातून रक्ताचा डोम्ब उसळला .
संभाजी महाराजांची जिव्हा ही अशीच छाटली गेली .
पहनार्यंचे ही डोळे पांढरे पडले.
आसुरी आनंदाने अवघी छावनी गर्जत होती.
कवी कलशां वरील आत्याचार ही महाराजां वरील
अत्याचाराची रंगित तालीम असायची .
संध्याकाळ झाली .शंभु महादेवस खांबास घट्ट बांधून ठेवले होते .
महाराज उभे होते एखाद्या ,
स्वाभिमानाने त
ळपत असणार्या तेजस्वी योग्या सारखे,
ज्यांच्या तेजाने शेष ही डळमळून जावा अशा तेजस्वी श्री कृष्णा सारखे,अविचल अभेद्य ,,,,,,,,

आभाळात अभिमानाने मस्तक उंचावुन  बाणेदारपणे
उभा असलेल्या रायगडा च्या  टकमक टोका सारखे.

दोन दैत्य पुढे सरसावले ,,
एकाने पाठीच्या वरच्या मणक्या पासून
आणि दुसर्याने समोरून गळया पासून ,
राजांच्या अंगात वाघ नख्या घुसवल्या,
त्या राक्षसांना  जोर चढावा म्हणून कुरानातिल
आयते वाचले जात होते , रण वाद्यांचा दणदणाट होत होता.
"दिन दिन "आणि "आल्लाहू  अकबर" च्या घोषत राजांची
त्वचा डाळिंबाच्या साली सारखी सोलली जात होती.
जास्वंदी सारखा लाल बूंद देह यातनानी तळमळत होता.
रक्त मासंच्या चिंध्या होत होत्या.
संपुर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत,
दोन गाझी (धर्मवीर) पुढे आले,
त्यानी त्यांचे हात आणि पाय एक एक  करत अवयव तोडून टाकले दुसर्याने खंड्याचे धारदार पाते महाराजांच्या मानेत घुसवले,
व हळूहळू कुराणातील आज्ञे प्रमाने "हलाल" करीत
राजांचे शिर धडा वेगळे केले.
हाच तो गुढी  पाडवा या हिन्दुस्तानत मुसलमानानी राजांची मुंडी भाल्यात अडकवुनं गुढी उभारली
आणि आम्ही ,,,,?

-------------
" स्वधर्मे निधनं श्रेय:,परधर्मो भयावह:
"
परधर्म स्वीकारने म्हणजे मृत्यु
आणी परधर्मात जन्यापेक्षा मृत्यु स्वीकारेंन "
असे ठणकावून सांगितले       
आणि मग खर्या अर्थाने या महाराष्ट्राने
या द्रष्टया महादेवाच महत्त्व जाणल,
त्यांचा आदर केला ,,
पण उशीर झाला होता ,,
हा महादेव पुन्हा महाराष्ट्रात जन्मास नाही आला .
आज निदान त्याच पुण्यस्मरण तरी करू .
आणि सर्व साक्षी ईश्वराला साकडे घालू .
"या महाराष्ट्र भवानिच्या पदरी पुन्हा एकदा
नरवीर शंभू नाथ महादेव शंभू महाराज जन्मास घाल "
ऐकेल ही महाराष्ट्र भवानी ऐकेल
अगदी त्याच आर्ततेने हक़ मारा
ज्या आर्ततेने जीजावुंनी आई भवानीस हाक मारली होती .
जय भवानी जय शिवराय जय शंभू महादेव

मराठ्यांच्या मनात शिवाजी आणि संभाजी जागृत होते तो पर्यंत महाराष्ट्राची संपूर्ण देशावर सत्ता होती.
जेव्हा मराठे शिवाजी आणि संभाजी महाराजांना विसरले ..
आणि त्यांच्या अधःपतनाला सुरुवात झाली .
पानिपतची लढाई झाली मराठे त्वेषाने लढले पानिपतच्या पराजयानंतरहि मराठ्यांनी देशाच्या राजकारणावर पुन्हा पकड मिळवली .त्या "हरामखो...र अहमद शाह अब्दालीला" सामोरे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील मराठेच गेले.
उत्तर भारतातील शीख,गुरखा,जाठ्ह,राजपूत,बुंदेले इत्यादी
समाजातील आपापल्या बिळात उंदरासारखे लपून बसले होते ..
आणि हेच लोक आजकाल मराठ्यांना देशभक्तीचे उपदेश देतात.
अरे जा ... भारताचा इतिहास चाळून बघा .. मराठे हे आधीपासून देशाचाच विचार करत आले.
नंतर आपला ...


1 comment:

  1. ॥ स्वधर्मे निधनं श्रेय:, परधर्मो भयावह: ॥

    ReplyDelete