।।श्री शिवारायाय नमः ।।
१४मे १६५७
वैशाख अधीक अमावस्या
येतानाच शंभु महादेव नशीबात
वैशाख वणवा अधिक आमवस्या लिहून घेवुन आले .
आणी पुरंधरावर एक धगधगता अंगार जन्मास आला
श्री.शिव छत्रपतींच्या घरात,
सई बाईंच्या पोटी हा दुर्दैवि पुत्र जन्मास आला ,,,,शंभू महादेव,,,
अनभिक्षित युवराज, दुर्लक्षित प्रतिभावंतकवी,
प्रचंड स्वाभिमानी,आणि स्वराज्याचा अभिमानी,,,शंभू महादेव,,,
आख्यायिका ज्यांच्या मुळे जन्मास आल्या ,, ते शंभू महादेव,,,
छत्रपति शिवाजी महाराज
सदैव स्वराज्याच्या धामधुमित गुंतलेले
अफजल खान,शाहीस्त्य खान आणि इतर अनेक आक्रमनांना
तोंड देत,रयतेचे राज्य उभे करायची मनीषा उरात बाळगलेले,,,
या कामी त्यानी स्वतःस तर झोकुन दिले होतेच ,
वर कुटुंबाला ही आणि त्यात ही,
शंभू महादेवा सारखा मुलगा हाताशी असल्यावर
महाराजंच बळ १२ हत्तीं एव्हड झाल नसत
तर नवलच,,,असे शंभू महाराज,,
आजीची माया मिळाली पण राणीचा दुस्वास भोगवा लागला ,
त्या पाई राज गादी पासून दूर रहव लागल,
ईतक की छत्रपतींच्या चितेस अग्नि ही
त्यांना नाकारण्यात आला,,ते शंभू महादेव,,
मिर्झा राजांकड़े स्वराज्या साठी ओलीस रहाव लागल ,
आणि आग्र्याहून सुटका करवून घेतल्या नंतर
स्वराज्यात येण्यासाठी स्वतःच्या मरणाची आवई
उठवून लपून छापून रहाव लागल,
खर्या अर्थान मरण जगाव लागल,,,,, ते शंभू महाराज,,,,
महाराजांच्या मृत्यु नंतर ज्यानी ,,
पोर्तुगिझांना हटवून गोवा घेण्याचा प्रयत्न केला
मुंबई सारखे बन्दर विकत घेवुन सागरी
सत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला,
अकबराच्या मदतीने प्रत्यक्ष दिल्ली ताब्यात घेण्याचा
९ वर्षे सतत लढून केला पण हाय रे दैवा,,,,,,,,,,
फितुरीन घात केला,,,
शंभू महादेव पापी औरंग्याच्या हाती लागले.
आणि हाल हाल करीत औरंग्याने त्याना मारले
ते शंभू महादेव महाराज ,,,

No comments:
Post a Comment