अंकाई अंजनवेल अंजनेरी अंबागड अचला अजिंक्यतारा अर्नाळा अलंग अलिबाग - हिराकोट अवचितगड अशेरीगड अहिवंत आंबोलगड आजोबागड आसवगड इंद्राई इरशाळगड औंढ कण्हेरगड कमळगड कर्नाळा कल्याणगड काळदुर्ग कावनई किल्ले पुरंदर कुर्डूगड - विश्रामगड केंजळगड कोतळीगड कोरीगड - कोराईगड कोर्लई कोहोजगड खांदेरी - उंदेरी गाविलगड गोरखगड घनगड चंदन - वंदन चंदेरी चांभारगड चावंड जंजिरा जीवधन तळगड ताहुली तिकोना तुंग तोरणा त्रिंगलवाडी दुर्ग - ढाकोबा दौलताबाद धोडप किल्ले नरनाळा नळदुर्ग नाणेघाट न्हावीगड पट्टागड पन्हाळा पांडवगड पेठ किल्ला पेब प्रतापगड प्रबळगड - मुरंजन बहिरगड बहिरी - गडदचा बहिरी बाळापुर किल्ला बिरवाडी भीमाशंकर भूदरगड भैरवगड मदनगड मलंगगड मल्हारगड महिपतगड महिमानगड मांगी - तुंगी माणिकगड माहुलीगड मुरुड जंजिरा मुल्हेर मोरागड रत्नदुर्ग रसाळगड राजगड राजधेर राजमाची रायगड (किल्ला) रायरेश्वर रोहीडा लिंगाणा लोहगड वर्धनगड वसई वारुगड वासोटा विजयदुर्ग विशाळगड विसापूर वैराटगड शिरगावचा किल्ला शिवनेरी संतोषगड सज्जनगड सप्तशृंगी सरसगड साल्हेर सिंधुदुर्ग सिंहगड सुधागड सुमारगड हडसर हरगड हरिश्चंद्रगड हातग |
हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत . अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत . तोफांचा मारा यांनी सहन केला आहे . अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ, आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू. जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील, आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेल तर घरातील सोफ्यावारून उठा आणि डोळे उघडून कान टवकारून ऐका तो इतिहास...तुम्हास बोलावतो आहें कारण जो इतिहास विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही
Friday, January 6, 2012
किल्ले शिवरायांचे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment