कोर्लेई
पद्म दुर्ग आणि जंजीरा आणि राजपुरिचा डोंगर म्हणजेच साम्राज गड पाहून
रात्रि आम्ही मुक्काम केला नागाव च्या देवलात आणि रात्रि श्री जोशी यांच्याकडे
जेवलो पथारी पसरली आणि ताणून दिली सकाळी आम्ही गेलो
कोर्लेई वर पोर्तुगिझांच्या किल्ल्यावर गावातून किल्ल्यावर रास्ता आहे पण आम्ही गाडीने
नेव्हिचे लाईट हाउस आहे तिथ पर्यंत गाड़ी जाते
पायर्यानी वर जाता येते वरून समुद्र आणि परिसर खुप चांगला दिसतो
एक छोटस महादेवाच मंदिर आहे
आणि पोर्तुगीझ सरकार पुन्हा एकदा करोडो रुपये खर्च करून
तिथे चर्च बंधाते आहे आणि सरकार आडकाठी नाही करत
पुरातत्व विभाग काय करते आहे?
आणि भरपूर तोफा आहेत
त्यानानातर आम्ही निघालो रेवदंडा किल्ला,,,,
आज किल्ला गावात हरवून गेला आहे
गावात शिरताच कमानिची भव्यता लक्षात येते
एके ठिकाणी एक गोला पडला आहे तो तोफेचा असावा
आत शिरल्यावर किल्ल्याच्या काही भिंती स्वागतास उभ्या असतात
पलिकडे सुंदर समुद्र किनारा आहे
sagari killye Feb 19, 2010 by sunilbhumkar12 |
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/ lh/sredir?uname=suprabhu12& target=ALBUM&id= 5449994824042605297&authkey= Gv1sRgCIvu9biD--jRIg&feat= email
http://picasaweb.google.com/
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.
No comments:
Post a Comment