पद्मदुर्ग,,,
२\३ वेळा ठरुन ही आम्हाला जाता आल नव्हत पण का कुणास ठावुक .
त्या नावातच जणु एक शक्ति होती जिणे २\३ वेळा हिरमोड झाला तरी ,
परत खेचल होत आणि त्याचा अनुभव तुम्ही ही घेवु शकता
जंजीर्याच्या नाकावर टिच्चून मराठयानी हा किल्ला बांधला
कसा बांधला ते फक्त महारज आणि त्यांचे मावले जाणोत
छत्रपति शिवाजी महाराजांना काय आणि किती अड़चनी आल्या असतील ?
समोर सिध्हीची जंजीरा जणु रावनाची दूसरी लंका आणि पाठीवर समुद्र विचार ही करवत नाही
केवल अलौवकिक ,,,
कांसा बेटावर आहे म्हणून कांसा किल्ला ही म्हणतात.
एखाद्या रुषी प्रमाने पद्मासनात ध्यानस्त बसलेला हा किल्ला पाहिला ,,
वादळ वारा यांचा भडिमार सहन करीत आजही उभा असलेला हा किल्ला पाहिला,,,
की पटत मराठ्यांच पानीपत कधीच झाल नाही
मराठ्यां इतके शुर लढ़वय्ये जगाच्या पाठीवर कुठे नाहीच .
जवळ जवळ दिड तास लागतो मुरुड्च्या किनार्या हुन
पद्म्दुर्गाला बोटिने जायला
आणि गेल्याबरोबर डोळ्यात भरते ती जंजिर्यावर रोखालेली तोफ ,,
असंख्य तोफांचा खच येथे पडला आहे.
टोपिकर इंग्रज आणि जंजिर्याचा सिध्ही या दोघंवर
नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता .
एकदा तरी हे शिव स्थान बघाच
हो पण भावनेच्या भरात
"छत्रपति शिवाजी महाराज की जय "
अशी घोषणा चुकुनही देवू नका
कारण आपल्याला आपल्या लायकी प्रमाणेच
सरकार मिलाले आहे
एव्हडा मुसलमानाचा आजही जागता पहारा आहे
sagari killye Feb 19, 2010 by sunilbhumkar12 |
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/ lh/sredir?uname=suprabhu12& target=ALBUM&id= 5449994824042605297&authkey= Gv1sRgCIvu9biD--jRIg&feat= email
http://picasaweb.google.com/
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.
No comments:
Post a Comment