Friday, March 5, 2010

फिरंगनातील किल्ल्ये,,,,,,,

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=51207:20...10-02-27-15-03-53&cati...d=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81 
||श्री शिवरायाय नमः ||
माझा मित्र समीर परांजपे याचे लोक्सतातिल फिरंगनातील किल्ल्ये हा लेख वाचला (वर लिंक पेस्ट केलि आहे वाचावी)
खुपच छान लेख लिहिला होता त्याने आणि ठरवल
उद्या सोमवार रंगपंचमी आपण आपल्या किल्यांशी खेलुया
सक्काली सक्काली मी निघालो प्रथम सायन चा किल्ला पहिला..
एक मराठी माणुस सोडला तर,,
गडावर सारेच भेटतात लोहार गांजाडु चरसी
आणि मग रात्रीच्या अंधारात ,,? तरी बर पुरातत्व खात्याच्या अखत्यारित आहे.
असो तरी बर्याच चांगल्या अवस्थेत अजुन ही हा किल्ला आहे .
आजू बाजूला बगीचा आहे
सकाळी सगळे येथे नियमित व्यायाम करण्यास येतात .
अभ्यासा साठी ही येतात आणि घाण करून जातात 
आणि हो
एक भली मोठी तोफ दुर्लक्षित अवस्थेत येथे पडली आहे
खाली उतरले की सायन स्टेशन च्या बाजूने चलावे
उजव्या हाताला रीवा किल्ला .....
उजव्या हाताला आयुर्वेदिक रुग्णालय आहे त्याच चढाने वर पहिल की दिसतो  
आपल्या छातीचा कोट करून उभा असलेला रीवा
दत्ताजी  शिन्देच्या औलदिचा,,
जणु म्हणत होता "बचेंगे और भी लड़ेंगे" 
एकुलता एक बुलंद  बुरुज अंगावर घेवुन आज ही
हा किल्ला दिमाखात उभा आहे
आयुर्वेदिक दवाखान्याचा परिसर आबुबजुला असल्या मुले 
स्वछता आहे
मग पुढे निघाव धाराविच्या दिशेने onjc च्या अलिकडे एका गल्लीत शिरलो की लागतो
काला किल्ला ,,,,,तिथे गेलो आणि वर क़स चढायच याच विवंचनेत होतो
कारण त्याला ना पायर्या की काय तेव्हड्यात
श्री.प्रभाकर झणके नावाचा मन मोकला माणुस भेटला
त्यानेच मला वर किल्यावर चढवले जुजबी माहिती ही दिली
आधी काही पत्रकार ही त्याला भेटून गेले होते त्याचा इंटरव्यू घेवुन गेले होते
त्याची प्रत मला कौतुकाने दाखवत होता
खालीच एक शिलालेख आहे वर एक मोठ भुयार आहे
मी त्यात उतरलो जमेल तितके भुयाराचे फोटो काढले मात्र अचानक
एक वट वाघला सारखा पक्षी चाटून गेला आणि मी झटकन वर आलो
कारण समोर जथाच्या जथाच वर येत होता.एक भुयार सोडल तर वर काहीही नाही
आजुबाजुला झोपड्यानी रान माजवल आहे किल्ला आहे हे सांगुन ही खर वाटत नाही
परत बाहेर याव आणि कलानगर च्या दिशिने वलाव 
कलानगर ला उजवीकडे ठेवत
डावीकडे माहिम च्या दिशने 
होटल सी रोक दिशेला वर जावे बरोबर मागे
वांद्रे किल्ला आहे
मजबूत भिंत आणि १२\१५ पायर्या आज ही त्याच्या कणखर पणाची साक्ष देत
उन वार्याचा मारा सहन करत किल्ला उभा आहे
किल्ला ओळखावा कसा तर तिथे एक पाटी आहे त्यावर लिहिले आहे
की हा वांद्रे किल्ला आहे
प्रेक्षनीय समुद्र किनारा आणि नव्याने आलेला सी लिंक (समुद्र सेतु )
परत फिरून बाहेर याव बरोबर आणलेली भाजी भाकर बाहेर काढावी आणि
त्या सी लिंक च्या रस्त्याच्या कडेला सावलीत बसून खावी आहाहा काय मजा आहे
ते सांगुन नाही कळणार एकदा जाच.  तर पुढे आपला मोर्चा
महिम कड़े वळवावा अगदी सिगनल ला लागूनच समुद्र किनारा आहे खुप मोठा
डावी कड़े लक्ष पहिल की दिसतो माहिमचा किल्ला ...
अत्यंत मजबूत बांधकाम अंदाजे २\३ हाताची भींतच आहे त्या किल्ल्याची,,
मुसलमानी चाँद तारा चा झेंडा फडकतो
किनारा हागंदारी ग्रस्त आहे ,गर्दूल्यांचा आड्डा आहे    
सगल्या किल्ल्यच्या आत गेलो होतो म्हणून दरवाजात गेलो 
आणि आत वर जायचा
रास्ता शोधू लागलो तर सगळी कड़े मानस च मानस 
मला वाटले मी चुकलो की काय
इतक्यात एक मुसलमान मुलगा मझ्या समोर आला मी त्याला विचारल ,,
की वर आत जायचा रास्ता कुठे आहे ?
तो म्हणाला किसके पास?
मी- अरे हा किल्ला आहे ना ?
तो- हा पर आपको किसके पास जाना है?
मी- अरे नाही मला वर जायचे आहे
तो-उप्पर कुछ नाही सब लोग यहाँ रहते है
मी -लेकिन येतो किल्ला है ना?(मी मुर्ख)
तो- अरे जब था तब था अब हम रहते है यहाँ
अब सरकार क्या करनेवाली है (उखाड़ने वाली है?)
मी कपालाला वर हात मारला आणि दादर मार्गे
हिंदमाता ,भोईवाडा, चार रास्ता ,शिवडी रेलवे फाटक
आणि बरोबर नाकाच्या समोर चालत गेल की येतो
शिवडीचा किल्ला येथे ही पुरातत्व खात्याचा बोर्ड आपल स्वागत करतो आणि चार पायर्या चढ़त नाही तर ,,
समोरच मशीद दिसते शंकर समोर नंदी असावा त्या प्रमाने
इथे ही प्रत्येक मुसलमान किल्याच्या अवती भिवती
इमाने इतबारे हागंदारी करून ठेवतो
गांजा चिलिम चिरुट पत्ते आणि त्यातच मुलांचा अभ्यास देखिल चाललेला असतो
अत्यंत मजबूत अस हे बांधकाम आहे समोरच समुद्र किनारा आहे
फ्लेमिंगो पक्षी पहावयास मिळतात
हाताच्या अंतरावर असलेले हे किल्ले आवर्जुन पहावे असे आहेत
नव्हे गेलेच पाहिजे नाहीतर अजुन ते बकाल होतील केले जातील
मी एका फटक्यात सहा किल्ल्ये केले तुम्ही किती करता बोला ?
आणि हो कसाब भारतात कसा आला असेल? 
याचा अंदाज घ्यायचा असेल
आल्यावर तो कुठे राहिला असेल ? त्याला कुणी मदत केलि असेल ?
बोट कुठे थामबवली असेल ? काय खाल्ल असेल?
हा पाकिस्तानी भारतीय कसा वाटला असेल? 
इथल्या मातीत तो कसा मिसळला असेल?
याची कल्पना येईल त्या साठी हे दुर्लक्षित आणि मुसल्मानानी पूर्ण पणे वेढलेले हे किल्ले जरुर बघा.
 पिकासावरिल फोटो पाहु शकता
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu12&target=ALBUM&id=5445198207910285073&authkey=Gv1sRgCIXUgZu1hrLNtAE&feat=ईमेल

&
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu12&target=ALBUM&id=5445197668931454129&authkey=Gv1sRgCMfqisXk3s-0OQ&invite=CKmKp3c&feat=email
&
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu12&target=ALBUM&id=5445198992674606097&authkey=Gv1sRgCMbYoouwrMGT8QE&invite=CJC6vekH&feat=email
 


           

No comments:

Post a Comment