वरील लिंक सकाळ पेपरची आहे १५.७.२०१०
पुण्यातील प्राचीन मंदिराचे
अवशेष
शेखसल्ला दर्ग्याच्या खोदकामात मिळाले
एक हजार वर्षापुर्विचे पुन्येश्वर नावाचे हे मंदिर आहे
अशी अनेक मंदिरे ज्यांची
मुसलमानी सत्तेत दर्गे बनवली गेली
प्रेषिताची शिकवण दुसरे काय?
हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत . अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत . तोफांचा मारा यांनी सहन केला आहे . अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ, आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू. जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील, आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेल तर घरातील सोफ्यावारून उठा आणि डोळे उघडून कान टवकारून ऐका तो इतिहास...तुम्हास बोलावतो आहें कारण जो इतिहास विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही
वरील लिंक बंद केली गेली आहे, जर आपल्या कडे याची इमेज असेल तर ती कृपया इथे जोडा...
ReplyDelete__विक्रम धर्माधिकारी